Marathi Primary शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित विज्ञान व गणिताचा जादूगार या तालुकास्तर स्पर्धेत विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री सतीश सहिंद्रे यांनी बिबवेवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या जादुई गणित या प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

