शेकोटी उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला

शुक्रवार दिनांक ९/०१/२०२६ रोजी शेकोटी उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शिक्षकांनी शेकोटीची माहिती दिली, काही विद्यार्थ्यांनी पतंग उडवताना घ्यावयाची काळजी यावर संदेश दिले. नंतर शेकोटीची पूजा करून शेकोटी पेटवली विद्यार्थी शेकटी भोवती शेकोटी नृत्य सादर केले . त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खिचडी भात, पापड, व जिलेबी देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आवडीने जेवणाचा आस्वाद घेतला.