Shruti Yogesh Pawar – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी दिल्ली मध्ये पंतप्रधान रॅली साठी देशातून 127 कॅडेट ची निवड यामध्ये सृष्टी पवार ची निवड झाली

स्वप्न मोठी असतील तर यश नक्की मिळते..
विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यम ची 2022 च्या बॅच मधील माजी विद्यार्थी कु. सृष्टी योगेश पवार हिचे हार्दिक अभिनंदन.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी दिल्ली मध्ये पंतप्रधान रॅली साठी देशातून 127 कॅडेट ची निवड यामध्ये सृष्टी पवार ची निवड झाली.

Leave a Reply