मातृपूजन म्हणजे आईबद्दल कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा पवित्र संस्कार होय. गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मातृ पूजन केले व आदर व्यक्त केला.
You must be logged in to post a comment.