छोटी बालवाडी वर्गाच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी किराणा मालाच्या दुकानात नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी दुकानदाराशी दुकानात उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंबाबत चर्चा केली. या क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील वस्तूंची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली.

Leave a Reply

Creativity & Innovation